पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण आहे. जगापुढे न आलेले सौंदर्य आहे. खरे पाहता पर्यटनासाठी कोकण अगदी बाराही महिने आपल्या स्वागतासाठी तत्पर आहे. आता सुरु असलेला उन्हाळा हा महिना आपणास कोकणातला रानमेवा देतो. आंबे, काजू, फणस, करवंदे, जांभळे, जाम हि ताजी फळे आपणास एप्रिल आणि मे महिन्यातच मिळणार. त्याशिवाय चमचमीत मासे आणि मालवणी वडे-सागुती आहेच.
याचा अर्थ असा नाही कि शाहाकारी पर्यटकांचे जीभेचे चोचले पुरविले जात नाहीत. कोकणात शाहाकारीसाठी देखील अनेक पक्वान्ने आहेत. पानगी, उकडीचे मोदक, वांगे भाजी, कुलदाची पिठी, भाजलेली मिरची, सांडगे, मालपोहे, केळ्याचे शिकरण, घावणे, आंबोली, तांदळाची खीर अशी न संपणारी लिस्ट आहे. याशिवाय तुम्हाला साद घालतंय सुंदर अशी backwaters . खाडीच्या दुतर्फा असलेली नारळाची झाडे. किनाऱ्यावरील मच्छीमाऱ्याची घरे, तरंगनाऱ्या होड्या, आणि आता तारकर्ली मध्ये सुरु झालेले wattersports हे सर्व अवर्णीय. तेथेच जावून अनुभवण्याचे. चला मग हे सर्व पाहण्यासाठी कोकण टूर्स बरोबर. ज्यांना गेल्या १० वर्षाचा अनुभव आहे.
www.konkantours.com ला लॉग इन करा. Ph : ०९७६९ २६४४३०.
No comments:
Post a Comment